जनतेज न्युज

उद्याची गुलामी टाळायची असेल तर आज युद्धाला उभे राहायला लागेल – लक्ष्मण माने

प्रतिनिधी, सातारा : देशाची राजकीय परिस्थिती रोजच्या रोज खालावत चालली आहे . आर एस एस सारखी विषारी संघटना भारतीय संविधान गुडाळून ठेवून सर्व लोकशाही संस्थाचा गळा दाबून हिटलर शाही पध्दतीने २०२५ ला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची शक्यता आहे त्यासाठी पार्लमेंट न्यायालय प्रसार माध्यम व प्रशासन आणि आता मैन्य मुध्दा हिंदू राष्ट्र आपल्या मुठीत घेऊ पाहत आहेत वरकरणी भारतीय राज्यघटना आस्त्यिात आसली तरी तिच्या नरडयावर हात आर.एस.एस. चा आहे अशावेळी विरूध्दी पक्ष हतबल झाले आहे . सर्व लोकशाही वाटयाने काँग्रेस राष्ट्रवादी त्रुणमुल कीस यांना शक्तो देणे आवश्यक आहे छोटया मोठया पक्ष संघटनानी हा विचार करावा अशी भीती उपप्रकार व माजी राज्यमंत्री लक्ष्मण माने यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केले आहे