जनतेज न्युज

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून पोस्टाच्या माध्यमातून राज्यपालांविरोधात राष्ट्रपतींना पत्र

प्रतिनिधी, नांदेड :  आज राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती यांना पोस्टाच्या माध्यमातून पत्र पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे एका संविधानिक पदावर बसलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा तसेच जाती धर्माचा अपमान केल्याबद्दल आम्ही हा निषेध करत आहोत तरी राज्यपालांनी याची दखल घेऊन यापुढे असे वक्तव्य करू नये जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी दिली