प्रतिनिधी, औरंगाबाद : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर उद्रेक होईल क्रांती दिनापासून करणार ड्रग्स मुक्त महाराष्ट्रासाठी अभियान सुरू.अत्यल्पभूधारक गोरगरीब मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने कालावधी निश्चित करून ओबीसीतूनच आरक्षण द्यावे. नाही तर मोठा उद्रेक होईल. त्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आला. सकल मराठा समाजाच्या बैठकीत ड्रग्जमुक्त महाराष्ट्रासाठी मराठा क्रांती मोर्चाचे 9 ऑगस्टपासून अभियान सुरू होईल, अशीही माहिती देण्यात आली. ही बैठक सुमारे चार तास चालली.ईडब्ल्यूएस आरक्षणाच ओबीसीतून मराठा समाजाल ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ आदेश मुख्यमंत्री एकनाथ विविध मागण्यांवर बैठकीत ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देणे बंद झाल्याने विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अधिवेशनात निर्णय व्हावा सारथी, महामंडळाचा लाभ होत मागणी करण्यात आली. नाही. कोपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा झालेली नाही. सर्व प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.असे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली मराठा क्रांती मोर्चा चे अध्यक्ष विनोद पाटील म्हणाले इ डब्ल्यू एस मध्ये ज्या ज्या लोकांचे प्रमाणपत्र थांबवले ते त्वरित सुरू करावे मराठा आरक्षण मध्ये द्यावे किंवा विकसित द्यावे किंवा सरकारने ठरवावे महिलांना संरक्षण द्यावे किंवा व्यसनमुक्ती असेल किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कर्ज संदर्भात असो ते तत्काळ द्यावे असे सांगितले सरकारला विषयी माहिती मागच्या विषयी शिंदे समितीचे सदस्य होते आता मुख्यमंत्री आहे आरक्षण संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती आहे त्यामुळे दोघांनाही याविषयी मार्ग काढावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले.
