प्रतिनिधी, औरंगाबाद : सध्या दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जिल्हाधिकारी यांच्याकडे जास्तीचे शुल्क आकारण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर शहानिशा करून कारवाई केली. आधार केंद्राच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशनच काम सुरू आहे नवीन आधार कार्डसाठी पैसे चार्ज करवे लागत नाही पण जुने आधार कार्ड दुरुस्ती किंवा नावात बदल करायचा असेल तर त्यात फीस आहे. आणि त्याचा रेट लिस्ट बोर्ड त्या आधार केंद्र चालकांनी समोर लावला पाहिजे आणि त्याला धरून त्यांनी लोकांना चार्ज केले पाहिजे आऊट गोल्ड कॉलिंग ज्या लोकांनी आधार सुविधा घेतलेली आहे ज्या लोकांनी फोनवर सुविधा केली किंवा नावात दुरुस्ती केली कोणी किती पैसे घेतले हे आम्हाला तक्रारी आल्यानंतर आम्ही चार आधार सेंटरवर कारवाई केली आम्ही सर्वांना सांगणार आहे की रेट कार्ड नुसार पैसे घ्या पूर्वी आम्ही बँक, शासकीय कार्यालये येथे आधार संबंधित कामे सुरू आहे. ज्या आधार सेंटरवर कारवाई केली तर त्या आॅपरेटवर कारवाई होत असे आता कारवाई ज्याच्या नावावर फिट आहे त्या मालकावर कारवाई होणार असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले कारण की ऑपरेटर हा नोकरी लावलेला असतो आणि त्याच्या सर्व खापर फोडतात त्यामुळे यापुढे असे चालणार नाही असे त्यांनी दम भरला बँकेच्या अधिकाऱ्यांनाही पत्र लिहून सांगणार आहे की दुरुस्ती वगैरे काही करायची असेल तर जास्तीचे पैसे मागू नका असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
