जनतेज न्युज

मिरजेचे आ. सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मिरज मध्ये भाजपाचा जल्लोष

प्रतिनिधी, सांगली : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मिरजेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली. मिठाई आणि साखर वाटून भाजपा समर्थकानी आनंद व्यक्त केला. 
आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे मुळगाव पेड या गावामध्ये खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी फटक्याची आतिषबाजी आणि घोषणा देण्यात आली.