जनतेज न्युज

बच्चू कडु हे नाराज आहेत की नाही याबद्दल तेच सांगु शकतात – ऍड धर्मपाल मेश्राम

प्रतिनिधी, नागपुर : महाराष्ट्रातील सरकारने मंत्रिमंडळाच्या विस्तरावर अनेक आमदार नाराज आहे. असे चित्र दिसून येत आहे. एकीकडे पंकजा मुंडे व बच्चु कडू यांच्या भाष्यावरून नाराजगी दिसून येत आहे या वर भाजपचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले की पंकजाताई मुंडे ह्या राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे.मध्यप्रदेशातील त्यांना जवाबदारी दिली त्यांची कुठलीही नाराजगी नाही.बच्चु कडू हे स्वतंत्र आमदार आहे त्यामुळे ते नाराज आहे की नाही या बदल तेच सांगू शकतात