जनतेज न्युज

उल्हास नगर नेवाळी परिसरात महिलेची गळा दाबून हत्या

प्रतिनिधी, कल्याण : ३७ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या
हिललाईन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
पोलिसांनी मृतदेह पाठवला
शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
विकी बबन देवकते नावाच्या आरोपीच्या शोधत पोलीस
आरोपीच्या शोधासाठी दोन पथक हिललाईन पोलिसांची रवाना.