प्रतिनिधी , नागपूर : एक रुपया किंमतीने ही जागा मिळावी अशा प्रकारची मागणी इतर पक्षाची सुद्धा आहे आणि आमदार मंदाताई मात्रे यांची सुद्धा आहे. असं असताना 28 कोटी महापालिकेकडून भरून घेणे हा जनतेवरचा अन्याय आहे. जनतेने हा अन्याय का सहन करावा. आता हे सरकारच कायदेशीर व बेकायदेशीर आहे.
