जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांची युतीमुळे नागपुरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रतिनिधी , नागपूर : शिवसेना शिंदे गट आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यात युती झाल्याचा आनंद उत्सव नागपुरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यालय समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टी कार्यकर्ते यांनी फटाके फोडत ढोल ताशे गजरात आनंद उत्सव
साजरा करण्यात आला.दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन हा जल्लोष साजरा करण्यात आले.