जनतेज न्युज

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी , ठाणे : गॅस सिलेंडर हे ४०० रुपयाला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले जे संविधान आहे ते वाचवायचे आहे.
संविधानाप्रमाणे राज्यकारभार चालावा अशी अपेक्षा.
धर्मा विषयी बोलणं विरोधकांनी बंद करावे.
वाढत असलेल्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात सावित्रींच्या लेकींचा जागर आहे.