जनतेज न्युज

माझा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय – संजय राऊत

महाराष्ट्राचा लव्ह जिहाद वैगरे मुद्दा नाहीय

माझा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय

लव्ह जिहाद प्रकरणी कायदा करा म्हणून काही लोक राज्यपालांकडे जात आहे

मध्य प्रदेश अन्य राजांमध्ये करत आहे तस काराव अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे
खासकरून बिहारमध्ये नितीशकुमार लव्ह जिहादबाबत कोणता कायदा करत आहे ते आम्हाला पाहायचं

नितीश कुमार आणि भाजप सरकार कोणता कायदा करत आहे हे आम्ही बघतोच

विहारमध्ये एक चांगला आणि आदर्श कायदा बनवावा , त्या कायदाच आम्ही अभ्यास करू

पश्चिम बंगाल निवडणुका संपल्यावर ते राजकारण संपेल

तरीही गांभीर्य वाटलं तर नितीशकुमार जो कायदा बनवतील याचा अभ्यास करू

विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीय

मुख्यमंत्री उद्धव जी विकास काम करत आहे याना डिस्टरब करायचं हे धोरण आहे

मात्र उद्धवजी विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे पुढच्या तीन वर्षांत विकास पाहायला मिळेल

महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या केअमाणकाच राजू आम्ही बनवू

ऑन भगवा

देशात गंभीर परिस्थिती कोरोनाची आहे

जी 20 च्या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान म्हणतात, दुसऱ्या महायुद्धप्रमाणे कोरोना संकट आहे

पण पंतप्रधान जे सांगतात ते भाजप च्या नेत्यांना कळत नसेल तरक्ट मोदी नेतृत्वाची कमतरता

कोरोना विषय राजकारणाचा नाही, सगळ्यांनी एकटरवयेऊं सामना करायचा आहे

पक्ष आणि राजकारण दूर ठेवून मानवतेच्या दृष्टीने जीव वाचवणे, लोकांच्या रोजी रोटीबाबत विचार करायला हवा

भाजपचे नेते हे दुसऱ्याच दिशेला लोकांना घेऊन जात आहे

शरद पवार

भाजप नेते हे पातळी सोडून टीका करत आहे

देशाचे मोठे नेट्व आहे, शरद पवार हे सध्याच्या काळातले भीष्मपितामह आहेत

खालच्या स्थरावर जाऊन जी टीका करतात ती लाजिरवाणी

मग याच मोदी सरकार ने त्यांना पडमविभूषण देहतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब दिलाय

मोदी सरकारला कळत नाही का?

नरेंद्र मोदी म्हणतात, मी शरद पवारांच्या सल्ला घेत असतो हे त्यांची राजकारणाची उंची कमी असल्यामुळे का???

महाराष्ट्रात भाजप पुढाऱ्यांचा ताळतंत्र सुटलाय

पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं त्यामुळे अमावास्येचा फेरा आहे तो…डोक्यावर परिणाम झालाय… भ्रमिष्ठ झाले आहेत ते…महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये

घृणास्पद टीका करणे म्हणजे मानसिक संतुलन बिघडलाय, वैफल्य आलाय सत्ता मिळत नाही म्हणून….

सत्ता येते सत्ता जाते पण अमोटग्या नेत्यांच्या उंचीची तुलना कोणी बोललं म्हणून खाली येत नाही

भाजप आंदोलने

गर्दी जमवून लोकांना संकटात टाकत आहे

वीज बिलासंबंधात मागणी असेल ती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती खाली घसरला तरी पेट्रोल डिझेल चे भाव वाढले आहेत.. त्यावर कोणी बोलताय का?

त्या तुलनेत पेट्रोल 45 डिझेल 27 रुपये व्हायला हवं