प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपायोजना म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेने
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकात दिवस आणि रात्री टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे .आतापर्यत कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकात 4400 प्रवाशांचे टेस्टिंग करण्यात आले असून यात 50 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून एसटी स्थानकात 49 संशयित प्रवाशांची तपासणी करत 2 पॉझिटिव्ह रुग्णांना विलगिकरण केंद्रात दाखल करण्यात आल्याचे साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले
