जनतेज न्युज

दिल्ली मध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सांगली मध्ये आत्मक्लेश आंदोलन..

केंद्र सरकार ने शेतकरी विरोधी तीन कायदे केले आहेत.. ते रद्द करण्याचा मागणीसाठी शेतकर्यांचे दिल्ली मध्ये आंदोलन सुरू आहे… याठिकाणी शेतकार्यकवर लाठीचार्ज करण्यात आला याचा निषेध व्यक्त करीत सांगलीच्या स्टेशन चौकात सर्व पक्षीय आणि शेतकरी संघटनेने आत्मक्लेश आंदोलन केले.. एक रात्र शेतकऱ्यांना साठी म्हणून रात्री शेकुटी पेटवून भजन कीर्तन म्हणून खर्डा भाकरी खाण्यात आली.. जो पर्यंत हे विधेयक मागे घेतले नाही तर आणखी तिर्व हा लढा केला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला..