जनतेज न्युज

गृहनिर्माण संस्था मधील मध्यमवर्गीय व राज्य सरकारचा आसूड?- आशिष शेलार.

प्रतिनिधी , महाराष्ट्र विकास आघाडीचा ठाकरे सरकार मध्यमवर्गीयावर सूड काढत आहे सातत्याने मी पाहत की राज्य सरकार मुंबई आणि राज्यात मध्यमवर्गीय नागरिकांवर एका अर्थाने वेगळ्या नियमाने आसूड ओढले आहे प्रीमियर कमी करू अशा प्रकारची भूमिका मांडली मात्र निर्णय घेतला नाही पण जो निर्णय घेणार आहे त्यामध्ये व्यावसायिकांचे बांधकाम व्यावसायिकांचे हित जास्ती ग्राहकांना मात्र दिलासा नाही येणे टॅक्स च्या बाबतीत सुद्धा अगोदरच्या फडवणीस सरकारने दिलेली स्थगिती उचलली आणि मुंबई आणि राज्यातील भागातील नागरिकांना निवासी भागात राहताना येणे टॅक्स च्या नोटीस परत या लागल्या केवळ तेवढं झाला नाही तर म्हणून की काय फडणवीस सरकारने अगोदरच्या काळात घेतलेला निर्णय class2 सरकारी जमिनीवर असलेल्या गृहनिर्माण संस्था नागरिकांना त्यांच्या जागा मोकळ्या करण्यासाठी क्लास वर्ग करण्याचा निर्णय घेतला त्यालासुद्धा ठाकरे सरकारांनी स्थगिती दिली आहे भाजप सरकारने प्रीमियम जो त्या क्लास टू चा क्लास वन करण्यात आकारण्याचा प्रस्ताव दिला होता त्यात पण टॅक्स कमी करण्याची भूमिका घेतली होती सध्याच्या राज्य सरकारने त्या धोरणाला स्थगिती दिली आहे याचा अर्थ मुंबई आणि राज्याचे किमान 35 हजार गृहनिर्माण संस्था ज्या राज्य सरकारच्या कलेक्टर च्या जागेवर वसलेले आहे त्या सगळ्यांना स्वतःच्या जागा मोकळ्या करण्यापासून त्याठिकाणी बंधन घातल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मंग मध्यमवर्ग यांवर ठाकरे सरकार असा असुड का उठवते सामान्य नागरिकांना न्याय द्या अन्यथा भाजपा आंदोलन करणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.