प्रतिनिधी , कोळी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे प्रयत्न करू आमच्या सरकारने कोळी समाजाला आरक्षण द्यावे याकरिता कमिटीची स्थापना करण्यात आली होती या कमिटीने हायकोर्टाच्या नियमानुसार कोळी समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात यावे व त्यासंदर्भात शिफारस केली होती मात्र सध्याचे ठाकरे सरकारने कोळी समाजाला आरक्षण न देण्याचे ठरवल्यामुळे या समितीने देण्यात आलेल्या शिफारसी मनात तयार नाही जर राज्य सरकारने कोळी समाजाला आरक्षण देण्यात नकार दिला तर तर आम्ही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करू जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकार विरोधात आंदोलन सुरूच राहील असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी कोळी समाजाच्या आधार मधील येथील आंदोलनात भेटी दरम्यान वक्तव्य केले आहे
