प्रतिनिधी , नवी मुंबई: ठाण्यातील शे का प चे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी व शहर अध्यक्ष अनिल म्हात्रे याच्या वतीने मुख्य मंत्री उध्वव ठाकरे याना काल निवेदना द्वारे नविमुबई विमान तळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले होतो परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह केल्यानंतर शेकाप आक्रमक होऊन जिल्हा अधिकार कार्यालयासमोर निदर्शने केली
