प्रतिनिधि , ठाणे : पोलिसांच्या वतीने निमित्त आज ठाण्यातील जांभळी नाका व दत्ता घाट तलाव पाली येथे ब्रास बँड पादना चे आयोजन करण्यात आले होते पोलीस दला कडून दरवर्षी नागरिक व पोलीस यांच्या मधील दुरावा कमी होवावा यासाठी रेजिंग डे साजरा केला जातो या अंतरंगत 2 जानेवारी ते 8 जानेवारी विविध कार्यक्रम करण्यात येते याचाच एक भाग म्हूणून आज ब्रास बँड चे आयोजन करण्यात आले होते
