जनतेज न्युज

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या मृत्यूची

प्रतिनिधि , भंडारा : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद असून व्यथित करणारी आहे. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. मा. मुख्यमंत्री हे देखील भंडारा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलले असून त्यांना तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.