जनतेज न्युज

कार्डचे कार्यक्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते

प्रतिनिधी , जालना : रोटरी क्लब ऑफ जालना मिडटावून आणि इनरव्हील क्लब ऑफ जालना हरिजन यांच्या संयुक्त विदमाने आहार कार्डचे कार्यक्रमचे आज एका खासगी हॉटेलात आयोजन करण्यात आले होते…जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आहार कार्डचे उद्घाटन करण्यात आले…