जनतेज न्युज

चोपडा तालुक्यातील खाचणे व पुनगाव या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

प्रतिनिधी , जळगाव : चोपडा तालुक्यातील खाचणे व पूनगाव या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी जे आरक्षण निघाले होतं त्या आरक्षणाचे सदस्य त्या ठिकाणी निवडून न आल्यामुळे आज उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आले.
Vo चोपडा तालुक्यात खाचणे आणि पुंगाव या दोन जागांसाठी जे आरक्षण निघाले होते त्या आरक्षणाचे सदस्य तिथं निवडून न आल्याने तिथं सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यासाठी माननीय जिल्हा अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना प्राधिकृत केलं होतं त्यानुसार आज खाचणे या ग्रामपंचायतीसाठी नामाप्र स्त्री आणि पुनगाव या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती साठी सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर करण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी अमळनेर सीमा अहिरे यांनी प्रतिक्रिया दिली.