जनतेज न्युज

अदीवाशी पारधी समाजाच्या महीलेवर झालेल्या अत्याच्यार प्रकरणी महासंघाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन

प्रतिनिधी , उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील पारधी समाजाच्या महिलेवर गावातील एक व एक पोलीस कर्मच्याऱ्याने अत्याच्यार केल्या प्रकरणी सोलापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना तत्काळ कठोर शासन व्हावे व पिडीतेला मदत मिळावी यासाठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .