जनतेज न्युज

डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी पाच हजार एक वेळा महामृत्युंजय जप

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आल्याने ते उपचार घेत आहे त्याची प्रकृती उत्तम राहावी यासाठी डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिरात ईगल ब्रिगेड फाउंडेशन तर्फे 5001 वेळा महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आला तसेच मारुती स्तोत्र देखील या ठिकाणी पाटण करण्यात आले मंदिरात कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सेट ऑनलाईन करण्यात आले