जनतेज न्युज

आगामी सण पोळा व गणपती उत्सवासाठी पोलीस स्टेशनद्वारे मोहला कमेटी बैठक संपन्न

प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यालयाच्या वतीने आगामी उत्सव पोळा, गणपती, महालक्ष्मी या साठी शांतता बैठक चे आयोजन गावात मोहला कमेटी बैठक आयोजन करण्यात आले होते
या वेळेस प्रमूख उपस्थिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे ,माजी सरपंच खलील शेख काळे,मोहला कमेटी अध्यक्ष युसूफ कुरेशी मंच वर उपस्थीत होते .
पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांनी शासनाचे सर्व नियम मिटींगला उपस्थीत असणाऱ्या लोकांना समजवुन सांगितले.गावात सर्व समाजाच्या व धर्मच्या लोकांनी मिळून राहावे झगडा भांडन करू नका व आलेले उत्सव शांततेत पार पाडा असे त्यांनी बोलतांना सांगितले.