जनतेज न्युज

आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष वैयजंता उमरगेकर यांच्या सुनेची आत्महत्या

प्रतिनिधी, पुणे : लग्नच्या नऊ महिन्यानंतरच प्रियंकाच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ पसरली होती. तिच्या आत्महत्येचे नेमकं कारण काय हे समजत नव्हतं अशातच प्रियंकाच्या आई-वडिलांनी तिच्या सासू-सासर्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला
आळंदी पोलिसांनी सासू वैयजंता उमरगेकर, सासरा अशोक उमरगेकर आणि पती अभिषेक उमरगेकर अटक केली . सासू-सासर्‍यांनी फर्निचर आणि हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला. सासु, सासरे आणि पती या तिघांना अटक केली आहे.आत्महत्या आहे की कोणी मारले आहे याची चौकशी चालु आहे.