जनतेज न्युज

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांचा मोहित कुंभोज यांच्या ट्विट सडेतोड प्रश्न

प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील ED (एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस)सरकारच्या हाती काही अधिकार राहिले आहेत की नाहीत ? अमित शहा यांनी राजीनामा दिला का? पंतप्रधान मोदी जी यांनी सर्व अधिकार MK (मोहित कंबोज) यांना बहाल केले काय? कुणावर कारवाई करायची याची पॉवर ऑफ ऑथॉरिटी मोहित कंबोज कडे आहे का ? असे सडेतोड प्रश्न विचारत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर निशाणा साधाला आहे.