जनतेज न्युज

बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला – उदय सामंत

प्रतिनिधी, रत्नागिरी : मी अजुन ही शिवसेनेतुन बाहेर आलेलो आहे असे सांगितले नाही.
उध्दव साहेबांचे गैरसमडज सुध्दा दुर होतील.
मी अजून शिवसैनिक कुणाचाही फोटो काढला नाही
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाला काहीतरी कारण आहे.
तोडण्याा पेक्षा जोडण्याची भुमिका घेतली पाहिजे.
आम्ही शिवसैनिक म्हणुनच आहोत.
मी आदित्य ठाकरे यांना भेटल्यानंतर गुवाहाटिला गेलो
मी मतदार संघातील पाऊस परिस्थितीचा आढावा घेणार
मी कुणावर ही टीका करणार नाही
पदाधिकारी यांची संख्या बघून बोध घ्या
अडीच वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती, अहवाल सरकारकडे जाईल
मागील अडीच वर्षात घटक पक्षाने किती वाव दिला हे महत्वाचे
मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी मोहिमेत सहभागी झालो याचा अभिमान
धनुष्यबाण घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले नाहीत.
बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.
खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार याची मला कल्पना नाही
शिवसेनेला डाग लागेल, ती संपेल असं करणार नाही, टिकेचा स्तर हा सुसंस्कृत असावा, उदय सामंत यांचा विनायक राऊत यांना टोला
दिलेले काढू नये हे माझ्यावर संस्कार
प्रेमाने बोलवणारे कुणी तरी असावे, संजय राऊत यांच्या विधानाचा सामंत यांच्याकडून अप्रत्यक्ष समाचार
भविष्यात होणारे निर्णय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात
जागतिक पातळीवरील नेत्यांच्या विधानाबाबत मला बोलायचे नाही, उदय सामंत यांची विनायक राऊत यांच्यावर टीका
भाजप हा विषय युतीसाठी, भाजपमध्ये जाण्याचा संबंध नाहि – उदय सामंत
16 आणि 17 तारिखला सेना – भाजप आमदार याची राष्ट्रपती निवडणूकबाबत मीटिंग
राजकीय वादात मनोरंजन हवं की नको? निलेश राणे – केसरकर वादावर सामंत यांची मिश्किल टिपणी
झालेला उद्रेक हा शिवसेना फुटली म्हणून होता, उदय सामंत यांनी शिंदे गटातील आमदारांच्या कार्यालयची
झालेल्या तोडफोडीवर आणि शिवसैनिक यांच्या दाखल झालेल्या गुन्हावर सामंत यांनी उत्तर देणे टाळले