जनतेज न्युज

साधूंना मारहाण हा धक्कादायक प्रकार – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

प्रतिनिधी , सांगली : सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता.. त्यामुळे प्रचंड मोठी उलाढाल झाली असती.. आणि 4…

चांदवड येथे गरोदर माता तपासणी शिबिर संपन्न

प्रतिनिधी, नाशिक : चांदवड येथे उपजिल्हा रुग्णालयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व माननीय नामदार डॉक्टर…

सीआयआय विद्यार्थ्यांना देणार सुरक्षित ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणार

प्रतिनिधी, औरंगाबाद : रस्ते अपघातात गंभीर जखमी, मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘टाटा’चे माजी अध्यक्ष…

जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी, जालना : ताब्यात असलेल्या जमिनीवरील हक्क सोड,अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी संभाजीनगरमधील उद्योजक सचिन…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टच्या अध्यक्ष व पदाधिका-यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, पुणे : लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच मा. उच्च…

शेतात पडली वीज;गोठा जळून खाक ; परसोडी येथील घटना

प्रतिनिधी, वर्धा : मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु असतानाच ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.…

बोगस मतदान करणाऱ्यांना बसणार आळा;बुलढाणा जिल्ह्यात 39%मतदान ओळखपत्राला करण्यात आले आधारशी लिंक

प्रतिनिधी, बुलडाणा : बोगस मतदानाला आळा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदान कार्डला आधार कार्डची जोड देण्यात येत…

मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलत आहे – आ. सुनील प्रभु

प्रतिनिधी, मुंबई : आता पर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार ही पावले…

खामगांव तालुक्यात 30 जनावरांना लम्पी आजाराची लागन

प्रतिनिधी, बुलडाणा : पशुपालन शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने…

विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना आक्रमक

प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील अपंग बांधवांना मिळणाऱ्या हक्काच्या सवलती या शासनाकडून दिल्या जात नसल्यामुळे प्रहार…