प्रतिनिधी, मुंबई : भागतीय रिझर्व्ह बँकेने दोन दिवस आधी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या आहेत. याचा परिणाम काय , सामान्य नागरिकांना याचा काय फायदा होईल. तसेच देशाच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होईल , त्याच बरोबर ६ वर्षा पूर्वी झालेली नोट बंदी , आणि त्या वेळेस सुध्दा १००० रुपयांच्या नोटा या चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या त्याचा फायदा आता पर्यत होत होता का ? तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय आर्थिक दृष्ट्या योग्य आहे का? यावर विश्वास उटगी यांनी आर्थिक विषलेक्षण केले.त्यात ते असे म्हणाले की ,
