प्रतिनिधी, सातारा : साताऱ्यात जगप्रसिद्ध असलेले ‘हाफ हिल मॅरेथॉन’ची स्पर्धा आयोजित केली असून रविवारी ही स्पर्धा साताऱ्यातून सुरू होणार आहेत या स्पर्धेचा आज साताऱ्यातील अजिंक्यतारा साखर कारखाना हॉलवर एक्सपो पार पडला यामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट आणि किटचे वाटप करण्यात आले. यंदाचे हे 11 वे वर्ष आहे.. देशभरातून स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होतात.यावर्षी 8 हजाराहून अधिक स्पर्धकांनी रजिस्ट्रेशन करत सहभाग नोंदवला आहे.अनेक शासकीय अधिकारी या स्पर्धेत सहभागी होतात.
