प्रतिनिधी, मुंबई :
राज्यपाल संवैधनिक पद आहे
सातत्याने राज्यपाल महाराष्ट्र अपमान करतात
समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप करत आहे
आपण भारतीय आहोत
राज्य आणि समाज एकत्र राहोत
काहीतरी गडबड व्हावी याचा प्रयत्न राज्यपाल करतो
आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्र अस्मिता आहे
ह्यात मिठाचा खडा टाकायचा
माझं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाब दो
तुम्ही भाजप वरिष्ठ नेते आहेत
राज्यपाल ही भूमिका पटते का हे स्पष्ट करावे
जाहीर निषेध कराल ही अपेक्षा आहे
आणि राष्ट्रपती याना विनंती करावी ह्यांना परत पाठवावे
