जनतेज न्युज

गुरुग्राम येथे आयोजित मिस कैटरींग मध्ये चानकीची प्रांजली गोविंदा पेंदाम हिने मिळविला सेंकड रन

प्रतिनिधी, वर्धा : ग्रामण भागातील चानकी येथील शेतमजुर गोविंद पेंदाम यांची मुलगी प्रांजली गोविंदा पेंदाम हिने हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे आयोजित ग्लैम गाइडेंस मिस/मिसेज इंडिया यूनिवर्स २०२२ चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविध राज्यांतील मुलीसह हिंगणघाट तालुक्यातील चानकी येथिल शेतमजुर गोविंद पेंदाम यांची मुलगी प्रांजली पेंदाम हिने सहभागी झाली होती. इतक्या मोठ्या स्पर्धेत प्रांजली हिने सेंकड रनप चा बहुमताने प्राप्त केला. चानकी गावात परीसरात कळताच प्रांजलीच सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.तीने तीच्या यशचे श्रेय आई वडीलांना दिले आहे .