जनतेज न्युज

हे षड्यंत्र सुरुवातीपासूनच भाजपचं आहे – आमदार नितीन देशमुख

प्रतिनिधी , अकोला : रामाचा बाण गोठवण्याच पाप सरकारने केल असल्याचा घणाघाती आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.हे षड्यंत्र सुरुवातीपासूनच भाजप आणि शिंदे गटाच असल्याचाही आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.एकीकडे भारतीय जनता पार्टी रामाच्या नावावर राजकारण करते त्याच रामाचा बाण गोठवण्याच महापाप भारतीय जनता पार्टीने केल असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.