प्रतिनिधी , नांदेड : नांदेड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय श्री गुरुगोविंद सिंग जी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या अंतिम सामना आज पार पडला या स्पर्धेमध्ये आर्टलेरी सेंटर नाशिक संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून कस्टम मुंबई संघाने दुतीय क्रमांक पटकावला आहे आज त्याचे बक्षीस वितरण नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महापालिकेचे आयुक्त व मान्यवरांच्या पुरस्कार व प्रथम संघास एक लाख 11 हजार रुपये व दुतीय संघास 51 हजार रुपये तसेच ट्रॉफी देण्यात आली आहे.
