प्रतिनिधी, औरंगाबाद : भाजपाचे शहराध्यक्ष संजय किणीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा हेतू खासदार यांच्यातील यांचा असून यावरती ते त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका भाजपाचे शहर अध्यक्ष संजय केणेकर यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना केली आहे. एकीकडे खासदार इम्तियाज जलील औरंगाबादच्या नावा संदर्भात आम्हाला काही घेणे देणे नाही असे वक्तव्य करणारे खासदार आज नामांतराच्या विरोधात मोर्चा का काढत आहे. असा प्रति प्रश्न भाजपाचे संजय केनेकर यांनी आज रोजी माध्यमांसमोर उभा केला आहे. हा खासदार जलील यांच्या राजकीय स्टंट असून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न खासदार यांच्या जलील करत असल्याची टीका भाजपाचे संजय केणेकर यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना केली आहे.
