प्रतिनिधी, नांदेड : कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून द्वारका शहरातील संतोष नगर येथे घरगुती गॅस पाईप लाईनचे उद्घाटन करण्यात आले.शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने ही घरगुती गॅस लाईन योजना आणण्यात आली असून महेश गायकवाड यांना यश आले असून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळेच लोकांना घरगुती गॅस कमी दरात उपलब्ध व्हावा यासाठी माजी नगर सेवक महेश गायकवाड यांही केले उघाटन केले असून रहिवाशांनी महेश गायकवाड यांचे आभार मानले.
