जनतेज न्युज

काँग्रेस चे महासचिव मुकुल वासनिक बुलढाण्यात दाखल

प्रतिनिधी, बुलडाणा : काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहे.ते जिल्ह्य़ातील धाड येथील पत्रकार प्रमोद बोर्डे यांचे निधन झाले होते.त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटी साठी आले होते.त्या निमित्ताने ते 4 वाजण्याच्या सुमारास बुलढाणा शहरात दाखल झाले आहेत.दरम्यान त्यांचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले..यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश एकडे ,वक्ता सेल चे मुख्य समन्वयक रवी पाटील, जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, आदी उपस्थित होते. ७ तारखेपासुन कन्याकुमारीतुन ३५७० लोकांना पदयात्रा सुरु करण्यात येणार आहे.