प्रतिनिधी , मुंबई : ON नरेंद्र मोदी आई निधन
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाई यांच्या दुःखद निधन झाल्याच समजल, आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो.
– पण त्यांच आज निधन झालं ते समृद्ध आयुष्य जगल्या त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लागलं त्या शंभर वर्षाच्या आपल्या त्यांनी एक शतक पूर्ण करत होता
– अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या मुलांच संगोपन केलं मुलांना वाढवलं
– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचे सर्वोच्च नेते झाले नंतर पंतप्रधान झाले
– कितीही सर्वोच्च पदी व्यक्त असले जेव्हा तो त्याच्या आईचा छत्र गमवतो तेव्हा तो अनाथ होतो
– संपूर्ण ठाकरे परिवार शिवसेना परिवार महाराष्ट्राची जनता या दुःखद प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या मोदी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे
– ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
ON कर्नाटक
– बेळगाव सह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होते
– तेथील सरकार कानडी संघटना मराठी भाषा मराठी माणसावर अन्याय करत आहेत
– सुप्रीम कोर्टाने ठेवण्याचे आदेश पाळले जात नाही
– हा प्रदेश केंद्रासाठी करावा तेथील मराठी लोकांनवरील अन्याय थांबावे ही त्यासाठी मागणी आहे
– तिथल्या सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे
– याऊलट मोबाइल ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी महाराष्ट्राची राजधानी आहे
– आणि या मुंबईमध्ये देशातील सर्व प्रांतातील लोक येऊन राहत असतात व कानडी बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहेत
– आमचा त्यांना व कानडी लोकांना विरोध आहे का नाही मग मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणारे मूर्ख आहेत
ON सेना भवन नियोजन
– हिंम्मत असेल स्वतःचा सेना भवन निर्माण करावा
– नाव शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय आमचे मग तुम्ही काय केले आहे
– स्वतःच्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुलं खेळू नका
