जनतेज न्युज

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन

प्रतिनिधी , नांदेड : आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले परिवारासहित त्यांनी गणपती स्थापना केली यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की गेली दोन वर्ष महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर संकट आले होते ते संकट आता दूर झाले आहे महाराष्ट्रामध्ये शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर हे हिंदूंचं राज्य झालेला आहे व नांदेड जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज श्रीची स्थापना होणार आहे त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देखील देतो.