जनतेज न्युज

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये राज्यव्यापी आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती : वस्तू व सेवा कर विभागाची पुनर्रचना व्हावी व रिक्ते पदे तात्काळ भरण्यात यावी. यासाठी वस्तू व सेवा कर अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत 1 ऑक्टोंबर पासून 3 ऑक्टोंबर पर्यंत हे राज्यव्यापी असहकाराचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये राहणार आहे.