जनतेज न्युज

मनपा कार्यालयासमोर पथविक्रेत्यांवर होणार्या बेकायदेशीर हल्ल्यांविरोधात निदर्शने

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद पथविक्रीत जीविका संरक्षण व अधिनियमय कायदा 2014 अंतर्गत पत्रिकेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मनपा प्रशासक आयुक्त यांची अस्थाई शहर पत्रिका समितीचे अध्यक्ष या नात्याने आहे काहीही दिवसांच्या अंतराने मनपा अतिक्रम विभागाचे पथक कायद्याचे उल्लंघन करून पत्रिका राहले करीत आहे आम्ही कायद्याला मानत नाही असे खुल्या म्हणत आहे दरम्यान मनपा अधिक्रम हटाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रम विभागाच्या पथकाने यांना अकरा एसबीओ शाळेसमोरील पद विक्रेत्यावर हल्ला केला या पत्रिक्रेत्याची हातगाडी छत्री मोबाईल भाजीपाला उचलून नेला त्याची भरपाई मनपा आयुक्त आणि करावी नसता म्हणताय त्यांच्या घरासमोर हात गाड्या लावून भाजी विक्री करू नंतर काय कारवाई करायची विचार करा असे कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी सांगितले. मनपा अधिकारी कर्मचारी कायदे विद्युत विभागात कोणतीही लेखी नोटीस न देता पंचनामा न करता कोणत्याही लोकसेवकाला कोणाच्याही वस्तू जप्त करता येत नाही शहीद भगतसिंग हॉकर्स अटक व नॅशनल हॉकर्स फेडरेशन आपणास कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी पूर्ण सहकार्य करीत आहे परंतु पत विक्रेत्यावर ते कायदेशीरपणे हल्ले झाल्यास त्यांच्या पोटावर लाथ मारल्यास युनियन सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला