जनतेज न्युज

मित्र पक्षाकडूनअशा प्रकारचे मत मतांतर होणे हे योग्य नाही – अतुल लोंढे

प्रतिनिधी, मुंबई : सामना मधून नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा तडकाफडकी द्यायला नको होता असे मत मतातर व्यक्त करण्यात आलेले आहे.  प्रत्यक्षामध्ये कॉग्रेस मध्ये निर्णय प्रकिया आहे तो निर्णय कॉग्रेस तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेला होता आणि पक्षामध्ये पक्षाध्यक्ष निर्णय घेतात सर्व प्रक्रिया पार पडल्यावर कोण अध्यक्ष, मंत्री असाव आणि त्यामु्ळे तो निर्णय पक्षाचा होता पक्षध्यक्षाचा होता त्याचा सन्मान मित्र पक्षाचा धर्म म्हणून पाहिल गेल पाहिजे. काँग्रेसमध्ये निर्णय झाला की संपूर्ण पक्ष अधिकारी नेते त्या निर्णयाचा पालन करतात त्यामुळे मित्र पक्षाकडून अशा प्रकारचे मत मतांतर होणे हे योग्य नाही आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे