जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विट्यात दाखल

प्रतिनिधी, सांगली :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सांगलीच्या खानापूर विटा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गट आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल आहे..त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी त्याच्या घरी आले आहेत. त्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली…बाबर याच्या घरा शेजारी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.