जनतेज न्युज

मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नर्स भरती प्रक्रियेला स्थगिती

प्रतिनिधी, पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध रुग्णालयामध्ये पंधरा- सोडा  वर्षापासून  अनेक  नर्स मानधन तत्वावर काम करतात या नर्सनी  कोरोना  काळातही जीवाची परवा न करता काम केले. परंतु पालिकेला या नर्सेचा विसर पडला . आणि महापालिकेतील कायम स्वरुपी भरती प्रक्रियेसाठी  परीक्षा  घेतली परंतु या 493 नर्सनी न्यायालयात धाव  घेतली.   या नर्सेसना च्या वतींने राष्ट्रीय श्रमिक आघाडी कडून मुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल  केली. आता  शेवटी उच्च न्यायालयाने पिंपरी चिंचवड महापालिकेतील नर्स भरतीला तातडीने स्थिती दिली आहे.