जनतेज न्युज

पुणे – गेल्या दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे पुण्यात 8 ठिकाणी पाणी

प्रतिनिधी , पुणे : पुणे गेल्या दोन तासात कोसळणारया मुसळधार पाऊसामुळे पुण्यात 8 ठिकाणी पाणी साचल्याच्या तर 5 ठिकाणी झाडपडीच्या नोंदी असून अग्निशमन अधिकारी व जवान विविध वर्द्यांवर प्रत्यक्ष घटनास्थळी काम करीत आहेत

पाणी साचले

1) चंदननगर पोलिस स्टेशन
2) वेदभवन, कोथरुड
3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड
4) लमाण तांडा, पाषाण
5) सोमेश्वर वाडी, पाषाण
6) वानवडी, शितल पेट्रोल पंप
7) बी टी ईवडे रोड
8) काञज उद्यान

झाडपडी

1) एनसीएल जवळ पाषाण
2) साळुंखे विहार, कोंढवा
3) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा
4) चव्हाणनगर
5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन