जनतेज न्युज

राहुल गांधी यांनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी – आनंदराज आंबेडकर

प्रतिनिधी, नवी मुंबई :रिपब्लिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली,असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला कधीच जोडले आहे,याउलट राहुल गांधींनी काँग्रेस जोडो काढले असते तर बरे झाले असते,अशी टीका केली.पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.