प्रतिनिधी, पुणे : ईडीने काही महिन्यापूर्वी कारवाई केली आता त्यांना क्लिन चीट दिले. राजकिय विचार बदलले की ईडी येत नाही.मागच्या वेळी लोकांनी ईडीचा विरोध व्यक्त केला म्हणुनचं आधीचे सरकार हे सत्तेत आले होतं.
त्यांना विचारलं पाहिजे एनसीपीचे कोण आमदार संपर्कात आहेतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा. आणि चित्ते भारतात नव्हते हा वेगळा योगायोग राष्ट्रवादी मतदारसंघ कोणी लक्ष केले तर फार फरक नाही पडत
मतभिन्नता असल्याने त्यामुळे पालकमंत्री मिळत नाही. लवकर पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी पार्कवर आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते.
तो त्याचा हक्क आहे. ज्या दिवशी बातमी मोठी नसते त्यावेळेस अश्या बातम्या तयार करुन माध्यमांना दाखवाव्या लागतात. राहुल गांधी यांच्या रॅलीला लोकांचा पाठींबा त्या दोन राज्यात मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाने त्यात सहभागी होण्यासाठी अजुन चर्चा केलेली नाही.
