जनतेज न्युज

राज्य काम कशापध्दतीने करावं या दृष्टीने चालतं – मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी , चंद्रपूर : शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि रोजगार या पंचसूत्रीवर काम करणार, चंद्रपूर आणि गोंदिया चे नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, चंद्रपूर आणि गोंदिया हे दोन्ही आदिवासी आणि जंगल बहुल जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यांसाठी काही विशेष योजना देखील आखणार, पालकमंत्री बाहेरचा देण्यात येतो ही गोंदिया जिल्ह्याची नाराजी काम करूनच दूर करावी लागेल. राज्य काम कशापध्दतीने करावं या दृष्टीने चालतं. या आधीच्या सरकारने गंभीरतेने जिल्ह्याच्या विकासासाठी गंभीरतेने प्रयत्न केले नाही, त्यामुळे बाहेरचा-आतला पालकमंत्री असा विषय उद्भवत नाही