प्रतिनिधी , नवी मुंबई : नवी मुंबईतील सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भूखंड मंजूर झाला आहे. सिडकोतर्फे महापालिकेला देण्यात येणाऱ्या भूखंडावरून वाद असताना त्यात महानगरपालिकेने सिडको कडे पैसे भरले त्यात तोंड फुटले आहे. सिडकोने हा भूखंड महापालिकेला मोफत द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यानेत्यांनी केली होती. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने पैसे का भरले कोणाच्या दबाव खाली होते. महानगरपालिकेची प्रक्रिया बेकायदेशीर आहे. असा सूर विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे.
