प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जील्ह्यातील शेतकरी महीला सुमीत्रा प्रभाकर बगवे ही महीला शेतकरी शेतात नेहमी प्रमाने कापुस वेचत असताना रानडूकराने मागुन येऊन शेतकरी महीला हीच्या वर अटॅक केला व मारले त्यात शेतकरी महीलेच्या डोक्याला हात पाय व पाडीला गंभीर जखमी झाली आहेत व मार सुद्धा लागला आहेत . उपचारा साठी प्राथमिक आरोग्य केंन्द्रात नेऊन उपचार केला आहे व एकून बावीस टाके सुध्दा मारले आहे. व या घटनेची माहीती वनरक्षक पवार यांना देण्यात आली आहे. त्यांनी घटना स्थळी येउन पंचनामा केला आहेत . शेतकरी महीला यांनी वनवीभागाला आर्थीक मदतीची मागणी केली आहेत . या परीसरात खुप रानडूकरांचा हौदोस आहेत वीस ते पंच्चेवीस रानडूकर यांचा थवा आहेत तो रोज परीसरात हौदोंस माजवीत आहेत याकडे वनवीभागाने लक्ष देण्याची गरज आहेत. नेहमी शेतात फीरत राहते व शेतकऱ्याने खुप नुकसान करीत असतात .
