जनतेज न्युज

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आरेमधील मेट्रो कारशेड विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले

प्रतिनिधी , मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज आरेमधील मेट्रो कारशेड विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे, सांगून, आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल. मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असा विश्वास आंदोलनकर्त्यांना दिला.